सातबारा Watch

← गुळखंड

Ferfar #1863 · गुळखंड

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
41/2/4
Talathi
इब्राहीमखान खाजाखान पठाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्जदार:- रामदास बालासाहेब पौळ यांनी मोजे गुळखंड येथील सर्वे क्र. 41/2/4 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतली असून सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्ये घेण्याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे. करिता नोंद घेण्यात आली. .