Ferfar #487 · घोडा
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अर्जदार नरसींगराव राजारामजी कदम रा.घोडा यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.घोडा शिवारात गट क्र /सर्वे क.1/14 मध्ये वहीतीलायक क्षेत्र 0.03 हे.आर,गट क्र /सर्वे क.2 मध्ये वहीतीलायक क्षेत्र 0.42 हे.आर,गट क्र /सर्वे क.3/ब मध्ये वहीतीलायक क्षेत्र 1.08 हे.आर,गट क्र /सर्वे क.34 मध्ये वहीतीलायक क्षेत्र 1.60 हे.आर,गट क्र /सर्वे क.4 मध्ये वहीतीलायक क्षेत्र 2.59 हे.आर व पो.ख 0.09 आर,गट क्र /सर्वे क.49/ब मध्ये वहीतीलायक क्षेत्र 0.87 हे.आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीन ही अनुक्रमे फेरफार क्रमांक 1,1,1,9394,1,365 ने आलेली असुन सदर सर्व गटांच्या सातबारावर त्यांचे नाव नरसिंग राजाराम कदम असे असुन सदर नाव नरसींगराव राजारामजी कदम असे दुरुस्तीसाठी खातेदार यांनी सादर केलेला अर्ज व प्रतिज्ञालेखआधारे त्यांचे नाव वरील सर्व गटावर नरसींगराव राजारामजी कदम अशी नाव दुरुस्तीची नोंद फेरफारला घेण्यात आली.