Ferfar #1309 · रोकडेवाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 261/3
- Talathi
- अनुराधा नारायणराव दातार
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
अर्जदार मिना माधवराव शिंदे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे रोकडेवाडी येथील शेत सर्वे/गट क्रमांक 261/3 मध्ये अर्जदार यांचे क्षेत्र 1.2200 हे. आर मध्ये मिनाबाई माधवराव येवजी मिना माधवराव शिंदे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली. जुना फेरफार क्रमांक 1301