Ferfar #3376 · आजमाबाद
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/2/ब
- Talathi
- मनिष रामराव गुंगे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार शिवाजी केरबा माटे यांचे मौजे आजमाबाद येथिल शेत गट क्र. 83/2/ब मधे एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.
अर्जदाराच्या अर्जावरुन व जायमोका पंचनामाकरुन सदरील नोंद घेण्यात आली.