सातबारा Watch

← आजमाबाद

Ferfar #3380 · आजमाबाद

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
67/1
Talathi
मनिष रामराव गुंगे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार लक्ष्मण गंगाधर जाधव यांचे मौजे आजमाबाद येथिल शेत गट क्र. 67/1 मधे एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे. अर्जदाराच्या अर्जावरुन व जायमोका पंचनामाकरुन सदरील नोंद घेण्यात आली.