Ferfar #3383 · आजमाबाद
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/1
- Talathi
- मनिष रामराव गुंगे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार साधना सुनिल जाधव यांचे मौजे आजमाबाद येथील शेत गट क्र. 70/1 मधे ७/१२ अभिलेखात फेर क्र. 3019 व फेर क्र. 3071 ने दोनदा नाव नोंदविण्यात आले आहे तरी अर्जदाराच्या अर्जावरुन गाव नमुना ८अ व ७/१२ अभिलेखात नाव दुरुस्त करुण्यासाठी दिलेल्या अर्जावरुन सदरील नोंद घेण्यात आली.