Ferfar #400 · गणेशवाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/अ
- Talathi
- मनिष रामराव गुंगे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पांडुरंग अमृता मुळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पांडु आम्रता मुळे ऐवजी पांडुरंग अमृता मुळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- अन्वये पांडु आम्रता मुळे ऐवजी पांडुरंग अमृता मुळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .