सातबारा Watch

← पालम

Ferfar #7642 · पालम

पालम, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
135/4/अकृषिक
Talathi
सुदीप वसंतराव चोरघडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026 लिहुन देणार:- गोपाळ वामनराव चौधरी रा. (खाता क्रमांक6567) यांचे गट/सर्व्हे क्रमांक135/4/अकृषिक, प्लॉट नंबर 17 ज्याचे बिगरशेती क्षेत्र 135.00 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : थोराजी मुंजाजी काळे , (खाता क्रमांक :-7326)गट/सर्व्हे क्रमांक 135/4/अकृषिक प्लॉट नंबर 17 ज्याचे बिगरशेती क्षेत्र 135.00 चौ.मी यांना दुय्यम निंबधक पालम जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 819 दिनांक 20/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.