सातबारा Watch

← पालम

Ferfar #7658 · पालम

पालम, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
125/3
Talathi
सुदीप वसंतराव चोरघडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- कौशल्याबाई देविदासराव सिरस्कर ,गुलाबराव देविदासराव सिरस्कर ,राजकुमार देविदासराव सिरस्कर ,संजयकुमार देविदासराव सिरस्कर - - -रा. पालम(खाता क्रमांक263) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 125/3, प्लॉट नंबर 61 ज्याचे अकृषीक क्षेत्र 106.31 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : खतुनबी ईसाख खूरेशी , (खाता क्रमांक :-7335) गट/सर्व्हे क्रमांक 125/3 प्लॉट नंबर 61 ज्याचे अकृषीक क्षेत्र 106.31 चौ.मी यांना दुय्यम निंबधक पालम जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5170 दिनांक 16/04/2013 प्रमाणे रक्कम रुपये 107000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी दस्त क्रमांक 517 दिनांक 16/04/2013 प्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.