Ferfar #7663 · पालम
पालम, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 229/4
- Talathi
- सुदीप वसंतराव चोरघडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
शामराज दतोपंत देशपांडे रा. पालम(खाता क्रमांक2098) यांचे गट/सर्व्हे क्रमांक229/4, प्लॉट नंबर 58 ज्याचे अकृषीक क्षेत्र 112.50 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नंदकुमार गणपती अय्या , (खाता क्रमांक :-7337)गट/सर्व्हे क्रमांक 229/4 प्लॉट नंबर 58 ज्याचे अकृषीक क्षेत्र 112.50 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालम जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 383 दिनांक 13/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.