सातबारा Watch

← पालम

Ferfar #7665 · पालम

पालम, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
75/5
Talathi
सुदीप वसंतराव चोरघडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : S.B.H.शाखा पालम लिहून घेणार : अंकुश रामकिशन सिरस्कर यांनी सर्व्हे क्रमांक : 75/5 तपशिल : S.B.H.शाखा पालम कडुन सोमनाथ नागोराव यांनी 9000/रु कर्ज.अंकुश रामकिशन सिरस्कर यानी sbh पालम कडुन 25000रुकर्ज घेतले - 1942 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.