Ferfar #7674 · पालम
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार अशोक मलिकार्जुन पळसकर यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे पालम येथील शेत सर्वे/गट क्रमांक 71/1,71/1/अ मध्ये अशोक मल्लिकार्जुन पळसकर येवजी अशोक मलिकार्जुन पळसकर अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली. जुना फेरफार क्रमांक 5733