Ferfar #7676 · पालम
पालम, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- सुदीप वसंतराव चोरघडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026
लिहुन देणार:-
रमेश दिनानाथ धीरडकर रा. (खाता क्रमांक1667) यांचे गट/सर्व्हे क्रमांक183, ग्रा. प. मा. क्र.641/2 ज्याचे अकृषीक क्षेत्र 106.87 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
माधव दत्तराव गवळी , (खाता क्रमांक :-7384)गट/सर्व्हे क्रमांक 183 ग्रा. प. मा. क्र.641/2 ज्याचे अकृषीक क्षेत्र 106.87 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालम जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1380 दिनांक 15/12/2011 प्रमाणे रक्कम रुपये 78000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
रमेश दिनानाथ धीरडकर यांनी बालाजी यादवराव गिनगिने यांच्याकडून दुय्यम निबंधक पालम ज्याचा दस्त क्रमांक 411/2010 ने खरेदी केला होता.
बालाजी यादवराव गिनगिने यांनी चंद्रकांत बाबुराव रोकडे यांच्याकडून दुय्यम निबंधक पालम ज्याचा दस्त क्रमांक 24/2005 ने खरेदी केला होता.