Ferfar #2070 · पेठशिवणी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/5
- Talathi
- प्रशांत त्र्यंबकराव ढोणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार शिवसांब माधव कोंडापुरे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. पेठशिवणी शिवारात गट क्र 142/5 मध्ये शेत जमीण असुन सदरील जमीनीमधे त्यानी एक बोअरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व शपथ पत्राआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर