Ferfar #2076 · पेठशिवणी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2
- Talathi
- प्रशांत त्र्यंबकराव ढोणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
मा.कृषि अधिकारी (वीघयो) यांचे पत्र जा.क्र.पसपा/कृषि/विघयो/कावी /131 दिनांक 22/10/2026 नुसार धोंडीबा रामराव गाडे मौ.पेठशिवणी सर्वे क्र 18/2 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने अंतर्गत सिंचन विहीर कामाचा लाभ देण्यात आलेला आहे .करिता मा कृषि अधिकारी (वीघयो) पंचायत समिती पालम यांचे पत्रानुसार वरील खातेदाराच्या सातबारावर विहीरीची नोंद करुन फेरफारला नोंद घेण्यात आली . नोंद मंजुरीस्तव सादर