Ferfar #1958 · सेलु
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार आबासाहेब भीमराव शिंदे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे सेलु येथील शेत सर्वे/गट क्रमांक 132/2,132/5,132/6,63/ब मध्ये आबा भिमराव शिंदे एवजी आबासाहेब भीमराव शिंदे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.जुना फेरफार क्रमांक 571