सातबारा Watch

← सेलु

Ferfar #1959 · सेलु

पालम, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
88/4, 88/5, 89
Talathi
मारोती व्‍यंकटराव जालने
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा गंगाखेड गहाणखत लिहुन देणार : चौतरा गणेश सुरनर रा. सेलु यांनी दुय्यम निबंधक पालम यांचेकडील दस्त क्रमांक 1611-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/4, 88/5, 89 क्षेत्र 1.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चौतरा गणेश सुरनर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.