Ferfar #439 · कोळवाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/3
- Talathi
- मारोती व्यंकटराव जालने
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक पालम
लिहून घेणार : सुर्यकांत रामचंद्र मेकेवाड
यांनी म.ग्रा.बॅ.शाखा पालम कडुन सुर्यकांत रामचंद्र यांनी पिक कर्ज १०००००/-रु घेतले. - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.