Ferfar #440 · कोळवाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/ब
- Talathi
- मारोती व्यंकटराव जालने
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026अर्जदार मनीषा आश्रोबा काळेवाड
गट नंबर/सर्व्हे नंबर 14/ब, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 84,403 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क.शांताबाई चक्रधर मेकेवाड यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.