सातबारा Watch

← पेंडु खु

Ferfar #1361 · पेंडु खु

पालम, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
285
Talathi
राजश्री प्रभाकरराव देसाई
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी 3774 दि.05/10/2026 आदेश दिनांक : 05/10/2026 म.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्‍वये लिहून देणारः देवराव सुभानजी कानोडे यांची शेती मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट क्रमांक 285 क्षेत्र 0.3900 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता लिहून घेणारः 1)दिलीप देवराव कानोडे यांना मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट क्रमांक 285 क्षेत्र 0.1300 हे.आर शेती 2)लहु देवराव कानोडे यांना मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट क्रमांक 285 क्षेत्र 0.1300 हे.आर शेती 3)अंकुश देवराव कानोडे यांना मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट क्रमांक 285 क्षेत्र 0.1300 हे.आर शेती करिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी 3774 दि.05/10/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.