Ferfar #1362 · पेंडु खु
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- राजश्री प्रभाकरराव देसाई
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदारः उषाबाई श्रीनिवास सारडा यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट नं 294 क्षेत्र 0.8400 हे.आर व व पो.ख.0.0100 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आधारप्रमाणे नावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे उषाबाई श्रीनिवास सारडा या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.