सातबारा Watch

← पेंडु खु

Ferfar #1367 · पेंडु खु

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
राजश्री प्रभाकरराव देसाई
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदारः बालाजी विठ्ठलराव गडगीळे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट नं 32 क्षेत्र 1.2800 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव बालाजी विठोबा असे होते तरी आधारनुसार आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे बालाजी विठ्ठलराव गडगीळे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.