सातबारा Watch

← पेंडु बु

Ferfar #1397 · पेंडु बु

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
48, 53, 55
Talathi
राजश्री प्रभाकरराव देसाई
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026अर्जदारः धुरपत व्‍यंकटी बाजगीर यांचा सर्वे/गट नं 38 मध्‍ये स्‍वतंत्र एक बोअरवेल अर्जदारः माधव गंगाधर सिरसाट यांचा सर्वे/गट नं 53 मध्‍ये स्‍वतंत्र एक बोअरवेल अर्जदारः संभाजी गंगाधर सिरसाट यांचा सर्वे/गट नं 55 मध्‍ये स्‍वतंत्र एक बोअरवेल अर्जदारः मुक्‍ताबाई गंगाधर सिरसाट यांचा सर्वे/गट नं 55 मध्‍ये स्‍वतंत्र एक बोअरवेल घेतले असून वरिल सर्व अर्जदार यांनी ७/१२ इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्‍याबाबत विंनती अर्ज सादर केले आहे.करिता अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली