सातबारा Watch

← पेंडु बु

Ferfar #1398 · पेंडु बु

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
40, 44, 47
Talathi
राजश्री प्रभाकरराव देसाई
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026अर्जदारः उध्‍दव खोब्राजी चमकुरे यांनी सर्वे/गट नं 44 मध्‍ये एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतला अर्जदारः खोबराजी भाऊराव चमकुरे यांनी सर्वे/गट नं 40 मध्‍ये एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतला अर्जदारः ज्ञानेश्‍वर भागोजी देवकते यांनी सर्वे/गट नं 47 मध्‍ये एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतला असून वरिल सर्व अर्जदार यांनी बोअरवेल ची नोंद ७/१२ वर इतर अधिकारात घेण्‍याकरिात विनंती अर्ज सादर केला आहे.करिता अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली.