Ferfar #4544 · पेठपिंपळगाव
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/2
- Talathi
- प्रवीण रमेश निखाते
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
अर्जदारः हनुमान वैजनाथ शिंदे यांनी मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे नं 148/2 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला असून सदरील बोअरवेलची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्ये घेण्याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्यात आली.