Ferfar #4545 · पेठपिंपळगाव
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/3
- Talathi
- प्रवीण रमेश निखाते
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदारः गंगाबाई त्र्यंबक वैद्य यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे/गट नं 42/3 क्षेत्र 0.6100 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर गंगुबाई त्र्यिंबकराव असे नाव असून आधारप्रमाणे आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे गंगाबाई त्र्यंबक वैद्य या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.