Ferfar #4554 · पेठपिंपळगाव
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/2
- Talathi
- प्रवीण रमेश निखाते
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदारः चक्रधर बालासाहेब चिंचोले यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे/गट नं 132/2 मध्ये क्षेत्र 0.1000 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आधारप्रमाणे नाव करण्यात यावे.याकरिता सोबत आधार व शपथपत्र सादर केले आहे.करिता नोंद घेण्यात आली.