सातबारा Watch

← पेठपिंपळगाव

Ferfar #4561 · पेठपिंपळगाव

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
94/1
Talathi
प्रवीण रमेश निखाते
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदारः सुदाम आबाजी शिंदे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे/गट नं 94/1 क्षेत्र 1.9600 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव सुदाम आबाजी असे होते.तरी आधारनुसार आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे सुदाम आबाजी शिंदे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.