सातबारा Watch

← नाव्हलगाव

Ferfar #1438 · नाव्हलगाव

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
15/2, 20/3, 24/1/अ, 26/1/ब
Talathi
आश्विनी विश्वनाथ मोगले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार संजय भगवानराव शिंदे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे नाव्हलगाव येथील शेत सर्वे/गट क्रमांक 15/2 मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली. अर्जदार महानंदाबाई भगवानराव शिंदे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे नाव्हलगाव येथील शेत सर्वे/गट क्रमांक 26/1/ब मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली. अर्जदार प्रियंका प्रमोद शिंदे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे नाव्हलगाव येथील शेत सर्वे/गट क्रमांक 24/1/अ मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली. अर्जदार प्रमोद सुभाषराव शिंदे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे नाव्हलगाव येथील शेत सर्वे/गट क्रमांक 20/3 मध्ये विहीर नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.