सातबारा Watch

← नाव्हलगाव

Ferfar #1444 · नाव्हलगाव

पालम, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
11/2, 11/3, 48/1, 48/4
Talathi
आश्विनी विश्वनाथ मोगले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : दि.प.जि.म.सह.बैंक शाखा लिहुन घेणार : वैजनाथ हरिभाऊ शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक 11/2 वर फेरफार क्रमांक 754 ने घेतलेला बोजा पुरभा सोनबा यांनी दि.प.जि.म.सह.बॅँक शाखा चाटोरीचे पिक कर्ज 15000/रु. सर्व्हे क्रमांक 11/3 वर फेरफार क्रमांक 754 ने घेतलेला बोजा पुरभा सोनबा यांनी दि.प.जि.म.सह.बैंक शाखा चाटोरीचे पिक कर्ज 15000/रु. सर्व्हे क्रमांक 48/1 वर फेरफार क्रमांक 743 ने घेतलेला बोजा वैजनाथ हरीभाऊ यांनी दि.प.जि.म.सह.बॅँक शाखा चाटोरीचे पिक कर्ज 10000/रु. सर्व्हे क्रमांक 48/4 वर फेरफार क्रमांक 743 ने घेतलेला बोजा हरीभाऊ गोपाळराव यांनी दि.प.जि.म.सह.बैंक शाखा चाटोरीचे पिक कर्ज 25000/रु. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.