सातबारा Watch

← नाव्हलगाव

Ferfar #1447 · नाव्हलगाव

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
40/ब
Talathi
आश्विनी विश्वनाथ मोगले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अर्जदार दैवशाला गोविंद शिंदे यांनी अर्ज दिला कि, मौजे शेत नाव्हलगाव येथील सर्वे/गट क्रमांक 40 /ब मध्ये त्यांनी नविन स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी अर्जदार यांनी दिलेल्या शपथपत्रावरून व अर्जावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.