Ferfar #1449 · नाव्हलगाव
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार रितेश रामराव शिंदे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे नाव्हलगाव येथील शेत सर्वे/गट क्रमांक 36/2/ब मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.
अर्जदार हरिभाउ किशनराव शिंदे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे नाव्हलगाव येथील शेत सर्वे/गट क्रमांक 19/अ मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.