सातबारा Watch

← नाव्हलगाव

Ferfar #1450 · नाव्हलगाव

पालम, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
11/4
Talathi
आश्विनी विश्वनाथ मोगले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म . परभणी शाखा चाटोरी लिहून घेणार : त्रिबक बाबुराव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 11/4 तपशिल : त्र्यंबक बाबुराव यांनी दि.प.जि.म.सह.बैंक शाखा चाटोरीचे पिक कर्ज 6500/रु घेतले. - 750 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.