सातबारा Watch

← वनभुजवाडी

Ferfar #494 · वनभुजवाडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
37/अ/2
Talathi
नवनाथ श्रीमंत फड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अर्जदारः मुरलीधर पंडीत मरपडवाड यांनी मौजे वनभुजवाडी येथील सर्वे नं 37/अ/2 मध्‍ये स्‍वतंत्र सिंचन विहीर खोंदली असून सदरील विहीरीची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्‍ये घेण्‍याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्‍यात आली.