Ferfar #1438 · आनंदवाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 263/1/छ
- Talathi
- आदित्य सुरेश सुडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार विक्रम वैजनाथ लवटे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.आनंदवाडी शिवारात गट क्र 263/1/छ मध्ये शेतजमीन असून सदरील जमिनीमध्ये त्यांनी एक बोरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.