सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #1439 · आनंदवाडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
295/2
Talathi
आदित्य सुरेश सुडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अर्जदार गंगुबाई वैजनाथ यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. आनंदवाडी शिवारात गट क्र 295/2 मध्ये 0.75 हे आर शेत जमीण फेरफार क्रमांक 693 नुसार आहे. सदरील सातबारावर गंगुबाई वैजनाथ नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला गंगाबाई वैजनाथ वाघमोडे नावाची नोंद घेण्यात आली.