सातबारा Watch

← चाटोरी

Ferfar #2495 · चाटोरी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
112/अ
Talathi
आदित्य सुरेश सुडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 अर्जदार भिमराव लक्ष्मण किरडे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.चाटोरी शिवारात गट क्र 112/अ मध्ये शेत जमीण असुन सदरील जमिनीमध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.