Ferfar #1220 · नाव्हा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-15
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/अ
- Talathi
- नवनाथ श्रीमंत फड
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-09-2026
अर्जदारः स्वाती गोविंद शिंदे यांनी मौजे नाव्हा येथील सर्वे नं 133/अ मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला असून सदरील बोअरवेलची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्ये घेण्याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्यात आली.