सातबारा Watch

← नाव्हा

Ferfar #1229 · नाव्हा

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
128/अ
Talathi
नवनाथ श्रीमंत फड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदारः गोपाळ गोरखनाथ शिंदे यांनी मौजे नाव्‍हा येथील सर्वे नं 128/अ मध्‍ये स्‍वतंत्र बोअरवेल घेतला असून सदरील बोअरवेलची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्‍ये घेण्‍याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्‍यात आली.