सातबारा Watch

← नाव्हा

Ferfar #1234 · नाव्हा

पालम, परभणी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
8/2/अ
Talathi
नवनाथ श्रीमंत फड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 अर्जदारः दयानंद रामराव गुंडले यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे नाव्‍हा येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 8/2/अ, मध्‍ये 1.2100 हे.आर व पो.ख.0.0300 हे.आर वर पूर्वी दाखल प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क. आई जिजाबाई रामराव यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.करिता नोंद घेण्‍यात आली.