Ferfar #1236 · नाव्हा
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदारः व्यंकटेश रामराव तुडमे यांनी मौजे नाव्हा येथील सर्वे नं 79 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला
अर्जदारः विष्णु भगवान पवार यांनी मौजे नाव्हा येथील सर्वे नं 92/2 मध्ये स्वतंत्र बोअरवेल घेतला असून सदरील बोअरवेलची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्ये घेण्याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्यात आली.