सातबारा Watch

← खडी

Ferfar #1457 · खडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
30/अ
Talathi
वाघमारे राजेन्‍द्र पाडुरंग
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार अमिषा कृष्णा नलवाड यांनी मौ.खडी येथिल गट नं 30/अ मध्ये MREGS योजने अंतर्गत एक नविन विहीर खोदली आहे त्यांनी दिलेला अर्ज, शपथपत्र व पंचनामा वरुन 7/12 ला नोंद घेण्यात आली.