सातबारा Watch

← खडी

Ferfar #1460 · खडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
65/क, 67/अ
Talathi
वाघमारे राजेन्‍द्र पाडुरंग
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नावात दुरुस्ती अर्जदार सुरेश पंढरी खंदाडे यांनी अर्ज दिला आहे की त्यांच्या नावे असलेली मौ.खडी येथील शेतजमिन गट नं 65/क मध्ये 0 हे 29 आर व पो.ख 0 हे 00 आर आहे ज्याचा फेरफार क्र. 907 आहे.गट नं 67/अ मध्ये 1 हे 10 आर व पो.ख 0 हे 02 आर आहे ज्याचा फेरफार क्र. 907 आहे. त्यांच्या नावामध्ये लेखन प्रमादाच्या चुकीने सुरेश पंढरी असे झाले आहे ते दुरुस्त करुन सुरेश पंढरी खंदाडे असे करण्यात आले आहे त्यांनी दिलेला अर्ज व शपथपत्र यावरुन 7/12 ला नोंद घेण्यात आली.