सातबारा Watch

← खडी

Ferfar #1463 · खडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
29/ब, 73/क
Talathi
वाघमारे राजेन्‍द्र पाडुरंग
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 नावात दुरुस्ती अर्जदार चंद्रकांत संभाजी जंपनगीरे यांनी अर्ज दिला आहे की त्यांच्या नावे असलेली मौ.खडी येथील शेतजमिन गट नं 29/ब मध्ये 2 हे 00 आर व पो.ख 0 हे 00 आर आहे ज्याचा फेरफार क्र. 1170 आहे.व गट नं 73/क मध्ये 1 हे 02 आर व पो.ख 0 हे 02 आर आहे ज्याचा फेरफार क्र. 1170 आहे त्यांच्या नावामध्ये लेखन प्रमादाच्या चुकीने चंद्रकांत संभाजी असे झाले आहे ते दुरुस्त करुन चंद्रकांत संभाजी जंपनगीरे असे करण्यात आले आहे त्यांनी दिलेला अर्ज व शपथपत्र यावरुन 7/12 ला नोंद घेण्यात आली.