Ferfar #1464 · खडी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/ब/3
- Talathi
- वाघमारे राजेन्द्र पाडुरंग
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नावात दुरुस्ती
अर्जदार संजीव ज्ञानोबा बंडे यांनी अर्ज दिला आहे की त्यांच्या नावे असलेली मौ.खडी येथील शेतजमिन गट नं 7/ब/3 मध्ये 1 हे 62 आर व पो.ख 0 हे 00 आर आहे ज्याचा फेरफार क्र. 337 आहे. त्यांच्या नावामध्ये लेखन प्रमादाच्या चुकीने संजीव ज्ञानोबा असे झाले आहे ते दुरुस्त करुन संजीव ज्ञानोबा बंडे असे करण्यात आले आहे त्यांनी दिलेला अर्ज व शपथपत्र यावरुन 7/12 ला नोंद घेण्यात आली.