Ferfar #2516 · खोरस
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदारः माणीकराव भुजंगराव कवडे यांनी मौजे खोरस येथील सर्वे/गट नं 29/12 मध्ये चिकुचे झाडे 62 लावले आहेत व सर्वे/गट नं 29/14 मध्ये आब्यांची 60 झाडे व अंजीर चे 2 व जांभुळ चे 2 व मोसंबी चे 2 अशा विविध झाडाची लागवड केली आहे.व सोबत विनंती अर्ज बॉन्डपेपरवर शपथपत्र सादर केले आहे.करिता नोंद घेण्यात आली.