सातबारा Watch

← खोरस

Ferfar #2517 · खोरस

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
29/13, 29/15
Talathi
प्रवीण रमेश निखाते
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदार पांडुरंग माणिकराव यांनी मौजे खोरस येथील सर्वे/गट नं 29/13 मध्‍ये आंब्‍याचे 60 झाडे अंजीर 2 झाडे व जांभुळ 2 झाडे सर्वे/गट नं 29/15 मध्‍ये चिकु चे झाडे 62 लावली आहेत.करिता सोबत बॉन्‍डवर शपथपत्र सादर केले आहे.करिता नोंद घेण्‍यात आली.