Ferfar #2518 · खोरस
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/3
- Talathi
- प्रवीण रमेश निखाते
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदारः अनुसया नागोराव कानकुडकेवाड,नारायण हनुमंत (सामाईक खाते )यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे खोरस येथील सर्वे/गट नं 133/3 क्षेत्र 0.8100 हे.आर जुनाफेरफार क्रमांक 1245 नुसार शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे अनुसया नागोराव कानकुडकेवाड,नारायण हनुमंत या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.