सातबारा Watch

← खोरस

Ferfar #2519 · खोरस

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
116/1/3
Talathi
प्रवीण रमेश निखाते
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदारः विश्‍वनाथ नरसना नलवाड यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे खोरस येथील सर्वे/गट नं 116/1/3 क्षेत्र 1.0100 हे.आर जुना फेरफार क्रमांक 811 नुसार शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वी असलेले नाव विश्‍वनाथ नरसना असे होते.तरी आधारनुसार आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे विश्‍वनाथ नरसना नलवाड या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.