सातबारा Watch

← खोरस

Ferfar #2527 · खोरस

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
120/ब/1
Talathi
प्रवीण रमेश निखाते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदारः ज्ञानोबा भीमराव फुलमंटे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे खोरस येथील सर्वे/गट नं 120/ब/1 क्षेत्र 0.4000 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव ज्ञानोबा भिमराव असे होते.तरी यापुढे आधारनुसार नावाची नोंद घेण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे ज्ञानोबा भीमराव फुलमंटे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.